इमॅजिका प्रिय वाचक नमस्कार , इमॅजिका मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत ! तेथे वेगवगळे खेळ आहेत , टबी टेकस ओफ , I फॉर ईंडिया , प्रिन्स ऑफ डार्क वॉटर्स , मिस्टर इंडीया , अलीबाबा चाळीस चोर , रिव्हर adventure , nitro , मूवी ३६० डिग्री , wrath ऑफ गॉड , इत्यादी .... त्यांचा थरारक अनुभव घ्यायचा , दुपारी लंच घ्यायचे .आम्ही veg जेवण घेतले त्यामध्ये गुजराथी थाली , पंजाबी थाली व जैन थाळी आहे. परंतु एक गोष्ट खटकली कि तेथे मराठी थाली नाही. म्हणून मी तेथील एका कर्मचारिया ला विचारले तर तो अनुत्तरित होता . खरे पाहता इमॅजिका रायगड झील्ला त येते म्हणजे प्रामुख्याने आग्री -कोळी ,पाचकलशी , ब्रह्मण, ckp ह्यांची वस्ती असताना ह्या मंडळींचे म्हणजे स्पेसिलीटी नॉन -veg जेवण म्हणजे मटण, चिकन त्या बरोबर भाकरी व कोकम कडी ,ते चवदार मसाले मसाल्याचे तोंडाला पाणी सुटेल तेअसे पदार्थ गावात मिळतात इमॅजिका चालकांनी ह्याची नोंद घयावी हे मराठी पदार्थ ठेवावेत . मी पंजाबी थाळी घेतली नाइलाजाने घेतेले पण जेवण चांगले होते पनीर , वेग , तंदूर रोटी , आलू मटार असे चवदार पदार्थ होते हे सर्व ३
Get Free Information on Fashion, Beauty, Relationships,Love Astrology Career and Interior Designing! Want to make it big? Astrology can help you without putting a hole in your pocket!